साऊथचा मोस्ट हँडसम बॅचलर Actor प्रभास सध्या बॅक टू बॅक सिनेमांमुळे चर्चेत आहे.... मात्र त्याच्या लव्ह लाईफची चर्चाही कमी नाही बर का.... लाखो तरूणींच्या दिल की धडकन असलेला प्रभास अविवाहित हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे...... दुसरीकडे साऊथची हसीना अनुष्का शेट्टी हिने सुद्धा अद्याप लग्न केलेले नाही..... बाहुबली या सिनेमात अनुष्का आणि प्रभासच्या केमिस्ट्रीला लोकांनी पंसती दिली .... तेव्हापासून प्रभाससोबत अनुष्काचे नाव जोडले गेले.... मात्र सध्या एक अशी बातमी कानावर येतेय की, ती ऐकून प्रभास व अनुष्काच्या चाहत्यांची निराशा होईल नक्कीच होईल.... प्रभास होणारी बायको NRI असल्याचं कळतयं ...अमेरिकास्थित एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फाऊंडरच्या मुलीसोबत लग्न करणार आहे..... हे अरेंज मॅरेज असणार असून..... दोन्ही कुटुंबांनी शिवाय प्रभासने या स्थळाला होकार दिल आहे. .... यांच्या लग्नाच्या तयारीही सुरुवात देखिल झाल्याचं बोल जातय.... राधेश्याम या सिनेमाच्या रिलीजनंतर प्रभास लग्नबेडीत अडकणार अशी चर्चा आहे....

#lokmatcnxfilmy #PrabhasMarriage #NRI
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber